Rajkiya Sholay Manoj Jarange  : राजकीय शोले : कौल मराठी मनाचा : जरांगेंसाठी रणनीती ठरली 16 OCT 2024

Continues below advertisement

Rajkiya Sholay Manoj Jarange  : राजकीय शोले : कौल मराठी मनाचा : जरांगेंसाठी रणनीती ठरली 16 OCT 2024

जरांगे... मनोज जरांगे.... गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय वर्तुळात या दोन शब्दांची चर्चा आहे.. आणि त्यामागचं कारण आहे जरांगे फॅक्टरमुळे लोकसभेत महायुतीला बसलेला फटका... आणि विधानसभेच्या तोंडावर जरांगेकडून सुरू असलेली पाडायची भाषा.. मात्र जरांगे फॅक्टर निष्प्रभ करण्यासाठी महायुती सरकारनं देखील रणनीती आखलीय.. ही रणनीती यशस्वी होणार की अयशस्वी .... हे तर २३ तारखेलाच कळेल.. मात्र त्याआधी जरांगे आणि अंतरवालीभोवती नेमकं कोणतं राजकारण सुरूय.. पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल एपिसोड

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram