Rajiv Khandekar | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या इतके शंकररावांचे काम मोठे : राजीव खांडेकर

शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. या वेळी  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आले आहे.  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या इतके शंकररावांचे काम मोठे असल्याचे मत एबीपी माझाचे संपादक  राजीव खांडेकर यांनी व्यक्त केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola