Sangli : ब्रँड सांगली संकल्पनेचे ABP माझाचे मुख्य संपादक Rajiv Khandekar यांच्या हस्ते उदघाटन

Continues below advertisement

सांगली जिल्ह्याची सर्व क्षेत्रातील ओळख अधिक व्यापक करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'ब्रँड सांगली' या संकल्पनेचे उदघाटन एबीपी माझा चे मुख्य  संपादक आणि सांगली जिल्ह्याचे सुपुत्र  राजीव खांडेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये  हा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी  राजीव खांडेकर यांची प्रकट मुलाखत देखील घेतली. तसेच राजीव खांडेकर यांच्या हस्ते सांगलीतील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिकाचा सत्कार कार्यक्रम पार पडला. तसेच काँगेस कमिटी ते राजवाडा चौक रस्त्याचे महात्मा गांधी मार्ग नामकरण सोहळा देखील खांडेकर यांच्या हस्ते पार पडला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram