Rajesh Tope Press on Coronavirus | कोरोना व्हायरसचे सँपल तपासण्यासाठी राज्यात नव्या लॅब उभारणार : राजेश टोपे
देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनीही काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
Tags :
Rajendra Shingne Corna News Hand Sanitizer मराठी बातम्या Coronavirus Death Corona In Pune Coronavirus Updates Covid19 Rajesh Tope Corona Coronavirus