Rajesh Tope Osmanabad Mask Free: मास्कमुक्तीच्या दिशेनं मंत्र्यांचे पाऊल? ABP Majha
Continues below advertisement
राजेश टोपे उस्मानाबादमधील तडवळा येथे एका कार्यक्रमासाठी गेले असताना कुठेही मास्क वापरताना दिसले नाही. त्यामुळे मास्कमुक्तीच्या दिशेनं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनीच पहिलं पाऊल टाकलंय.. का असा प्रश्न पडल्याशिवाय राज्यातील जनतेला राहणार नाही...
Continues below advertisement