Rajesh Tope on Mask : मार्चमध्ये मास्कमुक्ती नाही, मात्र निर्बंधमुक्ती होईल अशी अपेक्षा

Continues below advertisement

मार्चमध्ये मास्कमुक्ती नाही तर निर्बंधमुक्ती होईल असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. केंद्राच्या सूचनेनंतर निर्बंध कमी करण्यावर भर दिला जात असल्याचे टोपेंनी सांगितलंय. तसंच निर्बंधमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनाही विनंती करु असं टोपेंनी म्हटलंय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram