Covid-19 Vaccination dry run | 8 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यांत 'ड्राय-रन' : आरोग्यमंत्री राजेश टोपे

28 आणि 29 डिसेंबर रोजी देशातील चार राज्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन झाल्यानंतर संपूर्ण देशभरात ड्राय रन करणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. त्यानुसार 2 जानेवारील राज्यातील तीन जिल्ह्यात लसीकरणाचं ड्राय रन झालं. आता 8 जानेवारीला सर्व जिल्ह्यात लसीकरणाची रंगीत तालीम होणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं. या ड्राय रनच्या माध्यमासाठी लसीकरणासाठी यंत्रणा कितपत सज्ज आहेत याचा आढावा घेतला जाणार असल्याचं ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola