Rajesh Tope: 'मराठा आरक्षण लढ्यात मृत झालेल्या 11 आंदोलकांच्या कुटुंबियांच्या सदस्यांना नोकरी'

Continues below advertisement

मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या 42 आंदोलकांना आर्थिक मदत तसेच नोकरी देण्याच्या युती शासनातील निर्णयाची पाठपुरावा करून  पूर्तता केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय ,मयत आंदोलकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखाची मदत पोहोचली असून 42 आंदोलकांना पैकी 11 जणांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळात नोकरी दिली आहे  उर्वरित 11 जनांच्या नोकरीचे काम देखील प्रगतीपथावर असल्याचे टोपे यांनी म्हटलंय ,शिवाय उरलेल्या 20 आंदोलकांच्या कुटुंबात लहान सदस्य असल्याने त्यांनी आपला नोकरीचा अधिकार राखीव ठेवल्याची माहिती त्यांनी दिलीय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram