Rajesh Tope PC : प्रक्षोभक गोष्टी घडवण्यात माझा हात नाही, दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन
Continues below advertisement
Rajesh Tope PC : प्रक्षोभक गोष्टी घडवण्यात माझा हात नाही, दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन
एक टक्काही दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईन, प्रवीण दरेकरांच्या आरोपांवर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण.
Continues below advertisement