Rajendra Shingne : आमदार राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Continues below advertisement

आमदार राजेंद्र शिंगणे थोड्याच वेळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाआधीच सिंदखेडराजामध्ये शिंगणेंच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केलाय. दरम्यान मी पक्षप्रवेश करत नसून मी परत येतोय अशी प्रतिक्रिया राजेंद्र शिंगणेंनी दिलीये.