Rajendra Shingne | औद्योगिक कारणांसाठी ऑक्सिजनचा वापरावर बंदी, मंत्री राजेंद्र शिंगणेंची माहिती

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेऊन औद्योगिक कारणांसाठी आता ऑक्सिजनच्या वापरावर बंदी घातल्याची माहिती मंत्री राजेंद्र शिंगणेनी दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola