Rajendra Gavit: शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास, 1 कोटी 75 लाखांचा दंड
Continues below advertisement
पालघरमधील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.. जागेच्या व्यवहारात चेक बाऊन्स झाल्याने पालघर न्यायालयाने हा निर्णय दिलाय... तर याच प्रकरणात त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली असून १४ मार्चला पुन्हा सुनावणी होणारेय...
Continues below advertisement
Tags :
Palghar Punishment Imprisonment Reconsideration Petition Shiv Sena MP Rajendra Gavit Check Bounce