Kolhapur : राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष,100 सेकंद स्तब्ध राहून महाराजांबद्दल कृतज्ञता

Kolhapur :  कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न झाला. 100 सेकंद स्तब्ध राहून लोकराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola