ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि बँक ऑफ बडोदासह 5 बँकांकडून ठेवीदारांना दिलासा
Continues below advertisement
ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि बँक ऑफ बडोदासह ५ बँकांकडून मुदतठेवींवरील व्याजदरात ०.३० ते अर्धा टक्क्यांची वाढ, रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट वाढवल्यानंतर मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय. ठेवीदारांना दिलासा.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv