Anuja Rajan Salvi Emotional : आरोपीच्या रजिस्टरवर सही करावी लागल्यानं राजन साळवींच्या पत्नी भावूक
abp majha web team
Updated at:
04 Mar 2024 09:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnuja Rajan Salvi Emotional : आरोपीच्या रजिस्टरवर सही करावी लागल्यानं आमदार राजन साळवींच्या पत्नी भावूक
रत्नागिरीचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या पत्नी आज खूप भावुक झाल्या. याचं कारण म्हणजे बेहिशेही मालमत्ता प्रकरणात आज अनुजा साळवी यांनी चार तास चौकशी झाली. त्यानंतर एसीबी कार्यालयातील आरोपींसाठीच्या रजिस्टरवर त्यांना सही करण्यास सांगितलं गेलं. ती सही करताना अनुजा यांना वाईट वाटलं, आणि नंतर माध्यमांशी बोलताना त्या भावुक झाल्या. उद्या देखील राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.