Barsu Ratnagiri Refinery : बारसू प्रकल्पाबाबत ठाकरे गटात दुमत? राजन साळवींचा रिफायनरीला पाठिंबा?

Continues below advertisement

बारसुमध्ये रिफायनरीसाठी सर्वेक्षण करण्याआधी आंदोलन होणार याची गृहविभागाकडे पक्की माहिती होती. एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांची माहिती...  यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्यात आणि तसा आराखडा ही आखण्यात आला....आंदोलनात किती लोक उतरणार आंदोलनाचे स्वरूप कसे असणार यानुसार पोलिसांची किती कुमक लागणार याचे प्लनिंग करण्यात आले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram