Rajan salvi on Ratnagiri Barsu Refinery : बेरोजगारीच्या मुद्यावर रिफायनरीला पाठिंबाच - राजन साळवी
abp majha web team
Updated at:
26 Apr 2023 01:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजापूरचे आमदार राजन साळवी यांनी बारसू रिफायनरी संदर्भात ट्विट केलंय.. कोकणातील बेरोजगारीच्या मुद्यावरून रिफायनरीला पाठिंबाच आहे. रिफायनरीबाबत प्रशासनानं बाजू समजावून सांगावी असं ट्विट करून साळवींनी सांगितलं