Rajan Salvi : जनआशिर्वाद यात्रेतील पोस्टर फाडल्याच्या प्रकरणात राजन साळवी यांची निर्दोष मुक्तता
Continues below advertisement
नारायण राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेतील पोस्टर फाडल्याचं प्रकरण
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची निर्दोष मुक्तता
पुराव्याअभावी रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयाकडून मुक्तता
Continues below advertisement