Rajan Salvi Family ACB Notice : राजन साळवींचा पुतण्या, भाऊ आणि वहिनींना एसीबीची नोटीस
abp majha web team
Updated at:
25 Dec 2023 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस बजावण्यात आली आहे. राजन साळवी यांचा भाऊ, पुतण्या आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत.