Rajan Patil : लग्नाआधी पोरं जन्माला घालणाऱ्यांचा अभिमान, राजन पाटलांचा वादग्रस्त वक्तव्य ABP Majha
भीमा सहकारी कारखाना निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.. त्यांच्या वक्तव्याने महिला वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होतोय.. राजन पाटील नेमकं असं काय म्हणाले पाहुयात