Raj Thackeray Washim : राज ठाकरे वाशिम दौऱ्यावर, कार्यकर्त्यांकडून जेसीबीने फुलांची उधळण
abp majha web team
Updated at:
25 Aug 2024 12:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray Washim : राज ठाकरे वाशिम दौऱ्यावर, कार्यकर्त्यांकडून जेसीबीने फुलांची उधळण
राज ठाकरे वाशिम येथे पोहचले. कार्यकर्त्यांकडून राज व अमित ठाकरे यांचं जंगी स्वागत. राज्याचे भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी अमित ठाकरे वाशिम येथे पोहचले