Amol Mitkari On Car Attack : कर्णबाळा फरार, मुख्यमंत्र्यांकडून हल्लेखोरांना अभय?
Continues below advertisement
Amol Mitkari On Car Attack : कर्णबाळा फरार, मुख्यमंत्र्यांकडून हल्लेखोरांना अभय?
आमदार अमोल मिटकरी गाडी हल्ल्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आणि मनसेचे नेते कर्णबाळा दुनबळे यांचा अटकपूर्व जामीन अर्जावरचा निकाल न्यायालयाने उद्यापर्यंत पुढे ढकलला. आज अटकपूर्व जामिनावर झाला युक्तीवाद. उद्या न्यायालय काय निर्णय देतंय याची उत्सुकता. 30 जुलै रोजी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर झाली होती अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड. याप्रकरणी 21 मनसे कार्यकर्त्यांवर अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांत गुन्हे दाखल. यातील 18 आरोपींना आतापर्यंत अटक. मात्र, प्रमुख सूत्रधार कर्णबळा दुनबळे अद्यापही फरार. अकोला पोलिसांची दोन पथकं दुनबळे यांच्या शोधार्थ आठवडाभरापासून मुंबईत.
Continues below advertisement