Raj Thackeray Vision Worli : वरळी माझ्या परिचयाचा भाग, बाळासाहेबांसोबत अनेदा आलोय
Raj Thackeray Vision Worli : वरळी माझ्या परिचयाचा भाग, बाळासाहेबांसोबत अनेदा आलोय वरळीत आलो की लहानपणीची आठवण येते तुम्ही मुंबईचे मालक आहाता बाहेरचे येतात आणि टगेगिरी करतात मुंबईत प्रकल्प लादण्याचे काम सुरुय अशा लोकांना सोयी सुविधा दिल्या जातात तु्म्हाला मात्र किमंतच नाहीए डेव्हलमेंट प्लान तयार होतो,टाऊनप्लान ानाही 10 वर्षाचं प्लॅनिंग करुन काही होत नाही आम्ही 250, 300, 400 स्केअर फूटाच अडकलोय ठाण्यात 8 महापालिका आहेत ठाण्यात सर्वाधिक लोकसंख्या बाहेरुन येतेय बाहेरुन आलेल्या लोकांमुळे सुविधा अपु-या पडतायत विकासाला माझा विरोध नाहीए बदलापूरच प्रकरण आपल्या लोकांमुळे बाहेर आल, नाहीतर समोर आलं नसत मूळ मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष देण्याचे प्रयत्न सुरु आहेत पांढरा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये साधारण वीस वर्षांपूर्वी तिथल्या अनधिकृत झोपडपट्टी धारकांना ऑफर होती की एक तर घर मिळेल किंवा एक कोटी रुपये मिळतील अशी ऑफर होती... अशी वीस वर्षांपूर्वी ऑफर होते आणि आपल्याकडे स्क्वेअर फिट वाढवून द्यायला सांगतात आता अजब ऐकायला आलं की दोन घरांमध्ये एक पार्किंग म्हणजे आज मी गाडी चालवणार तर उद्या तू चालवणार असं... मुळात तुम्हाला किंमत नाही... एवढा मोठा प्रकल्प जेव्हा येतो किंवा त्याचा विचार होतो तेव्हा तुमच्याशी बोललं गेलं पाहिजे... तुमची मतं आधी घेतली पाहिजेत... आधी प्रकल्प आधी लाडाचा आणि मग तुम्हाला विचारायचं... आणि हे फक्त वरळीत चालू नाही हे महाराष्ट्रातच जागोजागी सुरू आहे