Raj Thackeray Vision Worli : तुम्ही मुंबईचे मालक, रडता कशाला? राज ठाकरेंची कोळी बांधवांना साद

Continues below advertisement

Raj Thackeray Vision Worli : तुम्ही मुंबईचे मालक, रडता कशाला? राज ठाकरेंची कोळी बांधवांना साद
वरळीत आलो की लहानपणीची आठवण येते  तुम्ही मुंबईचे मालक आहाता बाहेरचे येतात आणि टगेगिरी करतात  मुंबईत प्रकल्प लादण्याचे काम सुरुय  अशा लोकांना सोयी सुविधा दिल्या जातात तु्म्हाला मात्र किमंतच नाहीए डेव्हलमेंट प्लान तयार होतो,टाऊनप्लान ानाही 10 वर्षाचं प्लॅनिंग करुन काही होत नाही  आम्ही 250, 300, 400 स्केअर फूटाच अडकलोय ठाण्यात 8 महापालिका आहेत  ठाण्यात सर्वाधिक लोकसंख्या बाहेरुन येतेय  बाहेरुन आलेल्या लोकांमुळे सुविधा अपु-या पडतायत विकासाला माझा विरोध नाहीए बदलापूरच प्रकरण आपल्या लोकांमुळे बाहेर आल, नाहीतर समोर आलं नसत मूळ मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष देण्याचे प्रयत्न सुरु आहेत पांढरा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये  साधारण वीस वर्षांपूर्वी तिथल्या अनधिकृत झोपडपट्टी धारकांना ऑफर होती की एक तर घर मिळेल किंवा एक कोटी रुपये मिळतील अशी ऑफर होती...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram