Raj Thackeray : राज ठाकरेंसह अनेक मनसैनिक पुण्याहून मुंबईकडे रवाना ABP Majha
Raj Thackeray : राज ठाकरेंसह अनेक मनसैनिक पुण्याहून मुंबईकडे रवाना ABP Majha
मराठवाडा दौरा पूर्ण करून राज ठाकरे आज घरी येत आहेत.... राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवतीर्थ बाहेर मनसैनिकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे