Raj Thackeray In Temple : मुंबईत राज ठाकरे यांनी सपत्नीक घेतलं विश्वेश्वर मंदिराचं दर्शन
Raj Thackeray In Temple : मुंबईत राज ठाकरे यांनी सपत्नीक घेतलं विश्वेश्वर मंदिराचं दर्शन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे माटुंगा येथील विश्वेश्वर मंदिरात दाखल
श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी महादेवाच्या दर्शनला आले
राज ठाकरें सोबत शर्मिला ठाकरे सुद्धा दर्शनाला आल्या आहेत