Amit Deshmukh on Malvan Statue Collapse : शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात कमिशन खोरी

Amit Deshmukh on Malvan Statue Collapse : शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात कमिशन खोरी

सरकार धुंद आहे भ्रष्टाचारात... सरकार धुंद आहे कंत्राट वाटण्यात... सरकार धुंद आहे कमिशन गोळा करण्यात...
यापलीकडे या सरकारचं काहीही चाललं नाही....
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या कामाची कमिशन खोरी केली आहे
आमदार अमित देशमुख यांची टीका...


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामांमध्ये सुद्धा या सरकारने कमिशन खोरी केली...जगात वाऱ्याने पुतळा पडला असं उदाहरण आपल्याला शोधून ही सापडणार नाही...
सरकार भ्रष्टाचार, कंत्राट वाटण्यामध्ये कमिशन गोळा करण्यामध्ये धुंद.... कॉंग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची सरकारवर टिका....

सरकार भ्रष्टाचार, कंत्राट वाटण्यामध्ये कमिशन गोळा करण्यामध्ये धुंद आहे. या पलीकडे या सरकारचं काहीही चाललेल नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो समुद्र किनाऱ्यावर उभा केला होता तो वार्याने पडला असं सरकार म्हणत आहे. जगात वाऱ्याने पुतळा पडला असं उदाहरण आपल्याला शोधून ही सापडणार नाही. पुतळ्याच्या कामांमध्ये सुद्धा या सरकारने कमिशन खोरी केल्याचा गंभीर आरोप कोंग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सरकारवर केला आहे.ते निवळी येथील विलास साखर कारखान्याच्या २२ व्या सर्वसाधारण सभेत बोलत होते

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola