Raj Thackeray Interview With Subodh Bhave : राज ठाकरेंनी सांगितला शिवनेरीचा 'तो' किस्सा
अभिनेता सुबोध भावे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंनी त्यांच्या चित्रपट प्रेमाविषयी भरभरुन बोललेत. तर हर हर महादेव चित्रपटाला राज ठाकरेंनी आवाज दिलाय.