Raj Thackeray to Meet MNS Leaders : शपथविधीचं सन्मानपूर्वक आमंत्रण न मिळाल्यानं मनसेत अस्वस्थता!
Raj Thackeray to Meet MNS Leaders : शपथविधीचं सन्मानपूर्वक आमंत्रण न मिळाल्यानं मनसेत अस्वस्थता!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेंनंतर मनसेमध्ये अस्वस्थता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलवली बैठक या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता गुरूवारी सकाळी १०.३० वाजता रंगशारदा येथे बोलावली बैठक लोकसभेतल्या कामकाजाचा आढावा आणि विधानसभा, महानगरपालिकेच्या तयारीसाठी बोलावली बैठक लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या बदललेल्या भूमिकेनं मनसेत नाराजी उद्याच्या बैठकीत मनसेच काही वेगळा निर्णय घेणार?
हेही वाचा :
अमित शाहांकडेच गृह, राजनाथसिंहांकडे संरक्षण, जयशंकरांकडे परराष्ट्र आणि अश्विनी वैष्णवांकडे रेल्वे कायम, तर शिवराजसिंह चौहान यांच्याकडे कृषिखात्याची जबाबदारी
नितीन गडकरींकडे पुन्हा रस्ते वाहतूक खातं, मुरलीधर मोहोळ सहकार खात्याचे राज्यमंत्री, रक्षा खडसेंना क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपद, तर प्रतापराव जाधवांना आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार
मणिपूरमधली हिंसा थांबवणं गरजेचं, नागपूरमधील भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांची मोदी सरकारला सूचना
कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गट आणि अजित पवार गटात काहीशी खदखद, श्रीरंग बारणे आणि अण्णा बनसोडेंनी व्यक्त केली नाराजी
मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य.
१५ जूनपासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय जारी