Raj Thackeray यांच्या बैठकीत Jai Shri Ram चा नारा, अयोध्येसाठी 10 - 12 ट्रेन करणार बुक

राज ठाकरे यांचा 5 जून रोजी अयोध्या दौरा. अयोध्या दौऱ्यात कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार. कार्यकर्त्यांसाठी मनसे बुक करणारे 10 ते12 ट्रेन्स. विशेष रेल्वेगाड्या सोडण्यासाठी मनसे लिहिणार राज्यमंत्री दानवेंना पत्रं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola