Raj Thackeray Thane : आधी मामलेदार मिसळीवर ताव, मग प्रशांत कॉर्नरची मिठाई खरेदी

Continues below advertisement

Raj Thackeray Thane : आधी मामलेदार मिसळीवर ताव, मग प्रशांत कॉर्नरची मिठाई खरेदी
ऑन विनयभंग प्रकरण कुटुंबीय आणि पोलीस अधिकारी भेट  - माझं आताच पोलिसांशी बोलणं झालं मी त्यांना हेच सांगितलं बदलापूर सारखं सगळ्या गोष्टी तुम्ही अंगावर घेऊ नका  - तो कोणत्या पक्षाचा आहे हे महत्वाचे नसून पक्षाची ही कधी भूमिका नसते , कोणतीही माणसाची अशी विकृती पक्ष म्हणून पंखा घालणार असू तर मग बघायलाच नको - कोणत्याही पक्षाचा माणूस असू दे अशा प्रकारचे कृत्य करताना कोणीही त्याला पंखाखाली घालू नये  - अशा प्रकारची विनयभंगाची केस झाल्यानंतर अशा लोकांना जमीन मिळतो कसा हेच मला कळत नाही - कोर्ट तरी यांना जामीन देत कसं? - म्हणून मी सांगितलं आहे त्या मुलीची जवाब घ्या परत आणि जो कोणी आहे त्याला अरेस्ट करा पोलिसांना मी सांगितलं आहे   ऑन टोल नाका आंदोलक गुन्हे   - अर्थात केसेस मागे घेतली पाहिजे तो काय घरचा सत्यनारायण होता का आमच्या लोकांसाठी म्हणून केलेली गोष्ट आहे ती  - आज मला वाटतं सगळेच जन खुश असतील  - इतकी वर्ष जी काय टोलधाड पडली होती आपल्यावर त्याला डकैती म्हणता येईल किती पैसे आले किती जमा झाले कोणाकडे आले काय झालं कशाचाच कशाला पत्ता न्हवता - इतक्या वर्षांच्या आमच्या आंदोलनाला हे यश मिळालं आहे. त्याबद्दल माझ्या सर्व मंसैनिकांचे अभिनंदन तेव्हा ही केलं आताही करतोय - हे सगळ त्यांच्या मुले शक्य झालं   ऑन विधानसभा निवडणूक

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram