Raj Thackeray : बटण दाबल्यावर केवळ आवाज येतो,मतदानाचं कळत नाही, राज ठाकरेंचाही ईव्हीएमला विरोध
Continues below advertisement
Raj Thackeray : बटण दाबल्यावर केवळ आवाज येतो,मतदानाचं कळत नाही, राज ठाकरेंचाहीईव्हीएमला विरोध
विरोधक सतत ईव्हीएमवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत असतात. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ईव्हीएमला विरोध केलाय.. आपणच अजून ईव्हीएम का घेऊन बसलोय असा सवाल त्यांनी केला. बटन दाबल्यावर केवळ आवाज येतो. पण मतदान झालं की नाही हे कळत नाही असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिलीय.. पाहुयात..
Continues below advertisement