Raj Thackeray : Uddhav Thackeray साडेसात वर्ष सत्तेत होते, तरीही प्रकल्प बाहेर का गेले?

Continues below advertisement

Raj Thackeray : Uddhav Thackeray साडेसात  वर्ष सत्तेत होते, तरीही  प्रकल्प बाहेर का गेले?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर त्यांनी प्रथमच कणकवलीत भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी नारायण राणेंचं कौतुक केलं तर.. उद्योगधंद्यावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केलीय... उद्धव ठाकरे बोलतात कोकणातील उद्योगधंदे गुजरातमध्ये जाताय.. तुम्ही दहा वर्षातील साडे सात वर्षे सत्तेत होता. का नाही विरोध केला? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram