Raj Thackeray Security To Increase : PFI संघटनांच्या धमकीनंतर राज ठाकरेंची सुरक्षा वाढवणार?

Raj Thackeray : मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पीएफआय संघटनेने धमकी दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून आता राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय होऊ शकतो. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola