Raj Thackeray satkar : फुलांचा वर्षाव, ढोल-ताशा, टोलमुक्तीसाठी राज ठाकरेंचा ठाणेकरांकडून सत्कार
Continues below advertisement
Raj Thackeray satkar : फुलांचा वर्षाव, ढोल-ताशा, टोलमुक्तीसाठी राज ठाकरेंचा ठाणेकरांकडून सत्कार
राज ठाकरे यांचा ठाणेकर करणार सत्कार आनंद नगर टोल नाका इथे होणार जंगी स्वागत इतक्या वर्षा नंतर टोल मुक्ती दिल्याने ठाणेकर राज ठाकरे यांचे आभार मानणार आज राज ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने टोल नाक्यावर फुलांच्या वर्षावात, बँड बाजा, ढोल ताशा वाजवून राज ठाकरे यांचे स्वागत केले जाणार
Continues below advertisement