Raj Thackeray यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर राज्य सरकारची धावाधाव, भोंग्यावद्दल नियमावली जाहीर होणार

मशिदीवरील भोंग्यावरुन सुरु असलेल्या राजकारणाची, राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिल्यानंतर आता राज्य सरकारची धावाधाव पाहायला मिळतेय... भोंग्यांबाबत पुढील दोन दिवसात नियमावली  जाहीर होणार अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलीय... याच बाबत उद्या मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांची बैठक पार पडणारेय... आणि या बैठकीतला अहवाल  गृहमंत्र्यांना सादर करुन नियमावली जाहीर होणार आहे...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola