Raj Thackeray : छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या पवारांना आता रायगड आठवला -राज ठाकरे

Continues below advertisement

Raj Thackeray : छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या पवारांना आता रायगड आठवला -राज ठाकरे  छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आता रायगड आठवला अशी टीका राज ठाकरेंनी केलीय. तुतारी मिळालीय, तर आता फुंका असं राज ठाकरे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram