Raj Thackeray on Maratha Reservation : मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती तपासून पहावी - राज ठाकरे
Continues below advertisement
Raj Thackeray on Maratha Reservation : मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती तपासून पहावी - राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा केल्यानंतर विजयोत्सव साजरा केला, आता उपोषण का करताय? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. तर आरक्षणाची वस्तुस्थिती तपासून पाहावी, असंही राज ठाकरे म्हणालेत.
Continues below advertisement