
Raj Thackeray on Farmers : 'जमिनी विकू नका' अलिबागमध्ये राज ठाकरेंचं कोकणवासियांना आवाहन
Continues below advertisement
Raj Thackeray on Farmers : 'जमिनी विकू नका' अलिबागमध्ये राज ठाकरेंचं कोकणवासियांना आवाहन अलिबागमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत जमीन परिषदेचं आयोजन, राज ठाकरेंचं परप्रांतीयांना जमीन न विकण्याचं आवाहन. जमिनी विकण्यापेक्षा त्यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करा. राज ठाकरेंचा सल्ला.
Continues below advertisement