Raj Thackeray on EVM : बटण दाबल्यावर केवळ आवाज येतो; मतदानाचं कळत नाही - राज ठाकरे
Continues below advertisement
Raj Thackeray on EVM : बटण दाबल्यावर केवळ आवाज येतो; मतदानाचं कळत नाही - राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ईव्हीएमला विरोध, जगात आपणच ईव्हीएम घेऊन का बसलोय? राज ठाकरेंचा सवाल, तर मतदान झालं की नाही हे कळत नाही, ठाकरेंचं वक्तव्य.
Continues below advertisement