Raj Thackeray : महापौर नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री पाहणी करत असतील, शिंदेंच्या नालेसफाई पाहणीवर प्रतिक्रिया
मुख्यमंत्री नालेसफाईचा आढावा घेत आहेत चांगली गोष्ट आहे
सध्या महापौर नाहीत म्हणून ते आढावा घेत असावे नालेसफाई होणे गरजेचे आहे आढावा कोण घेते हवं नाही