Raj Thackeray Ratnagiri : नारायण राणेंसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार

Continues below advertisement

Raj Thackeray Ratnagiri : नारायण राणेंसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार रत्नागिरी- सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता, ४ मे रोजी राज ठाकरेंची सिंधुदुर्गमध्ये सभा होण्याचा अंदाज.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram