Raj Thackeray Pune : पुण्याला पुराने वेढलं, राज ठाकरेंनी केली पाहणी

राज ठाकरे पुण्यातील एकता नगर या ठिकाणी दाखल  राज ठाकरेंकडून पूरस्थितीची पाहणी  पुण्यातील एकतानगर या ठिकाणी पुराच्या पाण्याने झाले होते जनजीवन विस्कळीत    राज ठाकरे साऊंड बाईट -   मी काही दिवसांपूर्वी इथे येऊन गेलो आणि मार्ग काढू असं सांगितलं होतं ... मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली मुळामुठा कॉरिडॉर संदर्भात चर्चा झाली Redevelopment संदर्भात देखील  चर्चा झाली. वाहनं जी पाणी खाली गेली होती. ज्या कंपनी इन्शुरन्स देत नाहीत त्या संद्राबत महापालिका आयुक्त यांना सांगितलं आहे की लवकरात लवकर तो भरून घ्या संरक्षक भिंती बांधून घेण्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली... डेक्कन येथे विजेचा शॉक लागून जी २ मुलं गेले त्यांना १०, १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कुटुंबाला देतील. तसेच त्याच्या भावाला सरकारी नोकरी लावण्याच आश्वासनही देण्यात आला आहे... रिवर फ्रंटचे जे काम चालू आहे ते काम थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचना दिले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola