Prakash Ambedkar On OBC : ओबीसी आरक्षणाला 100% धोका,प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Prakash Ambedkar On OBC : ओबीसी आरक्षणाला 100% धोका,प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्यओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे

अँकर : कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाही त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा,  विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून, केवळ 11 ओबीसी आमदार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे असे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळच्या पूसद मध्ये केले. महाराष्ट्रात एस्सी एसटी साठी ५७ आरक्षित जागा आहे तर मराठा ओबीसी विभाजन होऊन ते एकमेकांना मतदान करणार नाहीत. ओबीसींना आपलं आरक्षण वाचवायचं आहे तर मराठ्यांना ओबीसीत घुसायचं आहे म्हणून एस्सी एसटी च्या 57 जागा महत्वाच्या आहे. असे आंबेडकर यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola