Raj Thackeray On Vidhansabha Election : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा
Raj Thackeray On Vidhansabha Election : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा
आजच खूप पाऊस पडतोय त्यामुळे अनेक जण येऊ शकले नाहीत गेले 20 25 दिवस परदेशात होतो अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाने मला बोलावलं होतं तिथे इंटरव्हायू झाला तिकडे एक मुलगा येऊन मला भेटला तो म्हणाला माझ्या हॉटेलला चला आग्रह केला मला म्हटला तुमची भाषणे ऐकून लहानपणी प्रेरणा घेतली आणि अमेरिकेत हॉटेल सुरु केलेय तिकडे जाऊन मी खरच थक्क झालो तिकडे दीड ते दोन तासाचे waiting होते असंख्य लोकं मला तिकडे भेटले कॅनडा आणि अमेरिकेत पाच तलाव आहेत, ते अवकाशातून दिसतात, त्यात नायगरा फॉलस दिसतो मुबलक पाणी तिकडे असून कागदाचा वापर करतात राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काही गोष्टीत बदल करायला हवा मराठवड्याचा एक दिवस वाळवंट होईल बेसुमार जंगल तोड सुरु आहे अनेक हजारो एकारात तोड सुरु आहे आपल्या काही गोष्टी आपण सुधारण गरजेचं आहे होळी आली की सांगतो जंगल तोड नको आपण मुळात धर्माकडे पाहिले पाहिजे लाकडाचा उपयोग स्मशानात होतोय यात सुधारणा होणं गरजेचं आहे काही गोष्टी आपल्याला बदलावं लागेल ज्यांच्याकडे जंगलं आहेत ते लोकं पुरत आहेत राज्य सरकारने विद्युतस्मशान भूमी वाढवल्या पाहिजेत लडकी भाऊ आणि बहीण एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते माझी सर्वांना विनंती आहे, जिथे पूर आलाय तिथे लोकांना मदत करा मूळ महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, ते आपलं निवडणुकीचे मुद्दे असायला हवेत मी काल आढावा घेत होतो. कळेना कोण कुठे आमदार आहे पुढे राजकीय घमासान होईल न भविष्य ना भूतो असेल मला कळलं आपले लोकं काही कुठे जाणार आहेत तर मीच रेड कार्पेट टाकतो त्यांचच खरं नाही तर तुम्हाला कुठे बसवतील आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून पहिला सर्व्हे झाला, आता पुढे तुम्हाला येऊन भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा निवडुन येण्याची परिस्थिती असेल त्यालाच तिकीट मिळेल कोणाला ही तिकीट दिले जाणार नाही पैसे काढणाऱ्यांना जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी माहिती प्रामाणिक पणे ड्या, दिलेली माहिती चेक केली जाईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकं मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत काही लोकं हसतील, पण ती गोष्ट घडणारच आपण सव्वा दोनशे जागा लढणार आहोत कोणतीही युती नाही तुम्ही घोषणा दिल्या म्हणजे तुमची वर्णी लागेल असं नाही 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौरा मी करणार आहे यावेळी मी बैठका घेणार येत्या दोन दिवसात दुसऱ्या सर्व्हेला आपले नेते येतील निवडणुकीच्या तयारीला लागा मुंबई - राज ठाकरे युती होईल की नाही हे माहिती नाही पण येणा-या विधानसभेत मनसे २२५ ते २५० जागा लढणार मनसेला काहीही करून सत्तेत आणायचच आहे १ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा करणार