Jitendra Awhad on Raj Thackeray | राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात, जितेंद्र आव्हाडांचा टोला

Jitendra Awhad on Raj Thackeray | राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात, जितेंद्र आव्हाडांचा टोला

राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात त्यामुळे ते विविध भूमिकांमध्ये सतत येत असतात..कधी ते बोंबे - गोवा मधला अमिताभ असतात कधी  दिवार मधला असतात कधी शोले मधला करतात तर कधी कालिया मधला अमिताभ करतात तर मध्येच कधीतरी कालीचरण मधला शत्रूघन चा रोल करतात त्यामुळे ते असे वेगवेगळ्या भूमिकांत येत असतात     ऑन भाजप राज वेगळे...  अशी प्यादी वापरायची ही भाकपची खेळी आहे सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात आहेत त्यामुळे हे सर्व ठरवून चालले आहे यात आश्चर्यकारक काही नाही..  ऑन लाडका  बहीण भाऊ..  आम्हाला पण वाटत दोन भाऊ एकत्र आले असते तर बरं दिसलं असतं..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola