Raj Thackeray : 'टोलला विरोध नाही, पण...' टोलच्या मुद्दावरुन पुन्हा ताशेरे
मनसेप्रमुख राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत टोलच्या मुद्दावरुन पुन्हा ताशेरे ओढलेत. तसेच यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय.