Raj Thackeray on Manoj Jarange : विजयोत्सव साजरा केला, आता उपोषण का? जरांगेंना सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा केल्यानंतर विजयोत्सव साजरा केला, आता उपोषण का करताय? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. तर आरक्षणाची वस्तुस्थिती तपासून पाहावी, असंही राज ठाकरे म्हणालेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola