Raj Thackeray on Maharashtra Flood : सरकार कोणतंही आलं तरी दरवर्षी राज्यात हीच स्थिती : राज ठाकरे
राज्यातील पूरस्थितीवरुन राज ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. 'सरकार कोणतंही आलं तरी दरवर्षी राज्यात हीच स्थिती' असते, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. यासोबतच त्यांनी ढिसाळ नियोजनावर बोट ठेवलंय
Tags :
Shiv Sena Maha Vikas Aghadi Raj Thackeray Maharashtra Flood MNS Sangli Flood Kolhapur Flood Raigad Chiplun Flood Mahad Flood Maharashtra Landslide