Raj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती

Continues below advertisement

Raj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर... - *आज दिवसभर उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निहाय राज ठाकरे येणार बैठका...* - राज ठाकरे यांनी काल सहकुटुंब श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन केली आपल्या दौऱ्याची सुरुवात... - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा ठरणार महत्त्वाचा... - *आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी राज ठाकरे देणार मनसैनिकांना कानमंत्र...* - *मनसेची विदर्भ, मराठवाड्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील विधानसभेची रणनीती काय असणार याकडे सर्वांचे लक्ष...*- -   *राज ठाकरे यांचा आज दिवसभर नाशिकमध्ये बैठकांचा धडाका...* - विधानसभा निवडणुकीच्या मैदानात राज ठाकरे यांचे उत्तर महाराष्ट्रात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी मोठे आव्हान उमेदवारांची चाचपणी सुरू... - *नाशिक मनसेमधील गटातटाच्या राजकारणावर राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष...*

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram